Jairam Ramesh Bharat Jodo Yatra Maharashtra : भाजप भारत जोडो यात्रेला घाबरली आहे : जयराम रमेश
पंकज क्षीरसागर, एबीपी माझा, परभणी
Updated at:
09 Nov 2022 11:32 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appराहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली सुरु असलेल्या भारत जोडो यात्रेत आज नांदेड जिल्ह्यात काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जयराम रमेश आणि दिग्विजय सिंह सहभागी झालेत. जयराम रमेश यांंच्याशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी पंकज क्षीरसागर यांनी....