Jagdeep Dhankhar : मिमिक्री प्रकरणाचे पडसाद, जगदीप धनखड यांनी व्यक्त केला संताप
Jagdeep Dhankhar : मिमिक्री प्रकरणाचे पडसाद, जगदीप धनखड यांनी व्यक्त केला संताप
राज्यसभा सभापती जगदीप धनखड यांचं मिमिक्री प्रकरणावर निवेदन. माझ्या जातीचा, शेतकऱ्यांचा अपमान, उपराष्ट्रपतीपद, संसदेचा अपमान असं धनखड म्हणाले.