Jagatrao Sonavne : कोट्यवधींचा भ्रष्टाचार समोर आणणाऱ्या ज्येष्ठ पत्रकार जगतराव सोनवणे यांचं निधन
Continues below advertisement
राज्यातील पहिला कोट्यवधीचा भ्रष्टाचार समोर आणणारे आणि धुळ्यातील दैनिक 'मतदार'चे संस्थापक-संपादक जगतरावनाना सोनवणे यांचं अल्पशा आजाराने निधन झालं आहे. सोनवणे यांना पत्रपंडित पां.वा. गाडगीळ पुरस्कार मिळाला होता. त्यांची अधिकारी -कर्मचारी मार्गदर्शक ही अत्यंत गाजलेली पुस्तकं गाजली होती. आज दुपारी साडेतीन वाजता अल्पशा आजाराने धुळ्यातील निवासस्थानी त्यांची प्राणज्योत मालवली.
Continues below advertisement
Tags :
Latest Marathi News Abp Majha Latest Update Trending News Marathi News ABP Maza Local News Top News Top Marathi News Senior Journalist ABP Majha ABP Majha Video Dagatrao Sonavane Jagatrao Sonabne Jagatrao Sonawane