Ashok Chavan : मलिकांवर बोलणं योग्य ठरणार नाही, त्या त्यांच्या पक्षाचा अंतर्गत विषय : अशोक चव्हाण
Continues below advertisement
नवाब मलिकांचा मुद्दा हा त्यांच्या पक्षाचा अंतर्गत विषय आहे, त्यावर बोलणं योग्य ठरणार नाही अशी प्रतिक्रिया माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी दिली आहे.
Continues below advertisement