Monson Health Specail Report: आला पावसाळा, तब्येत सांभाळा ABP Majha
abp majha web team
Updated at:
16 Jun 2022 11:00 PM (IST)
मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी... पावसाळा सुरु झाला असून मुंबईकरांना तब्येत सांभाळावी लागणार आहे. कारण गेल्या काही दिवसांत मुंबईत गॅस्ट्रो आणि मलेरियाच्या रुग्णांमध्ये वाढ झालीय.