IT Raids on Slaughterhouses : आयकर विभागाच्या रडारवर राज्यातील कत्तलखाने ABP Majha
abp majha web team
Updated at:
18 Jan 2023 10:29 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppIT Raids on Slaughterhouses : आयकर विभागाच्या रडारवर राज्यातील कत्तलखाने ABP Majha
मालेगाव शहरात आजही इन्कम टॅक्सचा छापे सुरू राहण्याची शक्यता. शहरातील राष्ट्रीय महामार्गावरील अलफैज नावाच्या बीफ एक्स्पोर्ट कम्पनिवर मंगळवारी दुपार नंतर रात्री उशिरापर्यंत सुरू होतो कारवाई़ करावाई बाबत कमालीची गुप्तता. मालेगावातील अजूनही काही कत्तल कारखाने आयकरच्या रडारवर.. कारवाई वेळी कामगारांना कम्पनीतून बाहेर काढण्यात आले. स्थानिक आयकर विभागाचा करावाईत सहभाग नाही. मुंबई- पुण्यातील टीम ने केली कारवाई. मालेगावसह पुणे, मुंबई, भिवंडी, सोलापूर सह राज्यभरात कारवाई सुरू असल्याची चर्चा. अनेक कत्तल कारखाने आयकर विभागाच्या रडारवर असल्याची माहिती.