Tanaji Sawant: आरोग्य राज्यमंत्र्यांनी यावं आणि त्यांना औषध तुटवडा भासावा हे दुर्दैव- तानाजी सावंत

Continues below advertisement

आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांच्या उस्मानाबाद जिल्ह्यातच आरोग्य यंत्रणेची पोलखोल केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवार यांनी केलीय. शासकीय रुग्णालयात औषधं उपलब्ध नसल्यानं भारती पवारांनी अधिकाऱ्यांना चांगलंच झापलं. आरोग्य राज्यमंत्र्यांनी यावं आणि त्यांना औषध तुटवडा भासावा हे दुर्दैव- तानाजी सावंत

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram