Raj Thackeray : कुणीही उठून इतिहासावर बोलणे योग्य नाही- राज ठाकरे

Continues below advertisement

ज्यांना चित्रपटाबाबत आक्षेप असतील त्यांनी लेखकांशी बोलावे कोणीही उठून इतिहासावर बोलणं योग्य नाही. कागदपत्रांच्या आधारे वस्तुस्थिती तपासली पाहिजे असं वक्तव्य मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी केलंय ते रत्नागिरीत बोलत होते... 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram