Ramdas Athavle On Bacchu Kadu : खोक्याचा वाद नाही, हा तर डोक्याचा वाद आहे- आठवले
खोक्यांचे आरोप बच्चू कडूंवर रवी राणा यांनी केले आणि त्यानंतर हा सगळा वाद सुरु झाला... आणि आता या वादात रामदास आठवलेंनी उडी घेतलीय... रामदास आठवलेंनी आपल्या स्टाईलमध्ये राणांना सुनावलंय...