अफवा कुणी पसरवल्या हे माहिती आहे, शरद पवारांच्या स्पष्टीकरणानंतरही Raju Shetti यांचा आक्रमक पवित्रा
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
04 Sep 2021 11:35 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appराजू शेट्टीच्या नावाबाबत शरद पवार यांनी स्पष्टीकरण दिल्यानंतरही राजू शेट्टींची नाराजी काही कमी झाल्याच दिसत नाहीय. कारण स्पष्टीकरण देण्यासाठी शरद पवार यांनी जितकी तत्परता दाखवली तितकीच तत्परता पूरग्रस्तांसाठी दाखवावा असंही राजू शेट्टी यांनी म्हटलं आहे.