Hotels & Lodges | लॉजिंग बोर्डिंगला परवानगी, मात्र हॉटेल चालक हतबल, छोट्या अतिथीगृहांच्या व्यथा
हॉटेल सुरू करण्याचा शासनाचा निर्णय हा फक्त फाईव्ह स्टार हॉटेल्ससाठी फायद्याचा आहे. छोट्या हॉटेल व्यवसायिकांना याचा काही फायदा नाही, अशी भूमिका काही हॉटेलचालकांनी मांडली आहे. तीन महिन्यांपासून हॉटेल बंद असल्यामुळे मोठ्या नुकसानीचा सामना करावा लागल्याची नाराजी यांनी व्यक्त केली आहे.
Tags :
Maharashtra Hotels Reopen Lodges Reopen Maharashtra Lockdown Aurangabad Hotels Restaurants Pune Mission Begin Again Mumbai CM Uddhav Thackeray Coronavirus