Israel Iran Special Reportइस्त्रायलचा इराणवर सर्वात मोठा हल्ला, इराणमधल्या तीन प्रांतावर मोठा हल्ला
Israel Iran Special Report : इस्त्रायलचा इराणवर सर्वात मोठा हल्ला, इराणमधल्या तीन प्रांतावर मोठा हल्ला
इस्रायलने इराणवर पुन्हा एकदा आतापर्यंतचा सर्वात मोठा हल्ला केलाय... तब्बल १४० लढाऊ विमानांच्या सहाय्याने हा हल्ला करण्यात आलाय. ज्यात लष्कराच्या हेडक्वार्टरसह अनेक महत्त्वाच्या ठिकाणांना टार्गेट केलं गेलंय... पण आता एस्रायल इराणमधील तेल प्रकल्पांवर हल्ला करणार असल्याची भीती व्यक्त केली जातेय... तसं झालं तर, भारतासह जगभरातील तेल पुरवठ्यावर त्याचा परिणाम होऊ शकतो... पाहूयात...