स्वातंत्र्यदिनानिमित्त ईशा फाऊंडेशन दक्षिण कमांड यांच्याकडून सैनिकांसाठी हठ योगाचं आयोजन
Continues below advertisement
आज भारतीय स्वातंत्र्यदिनानिमित्त ईशा फाऊंडेशन आणि दक्षिण कमांड यांच्याकडून सैनिकांसाठी हठयोगाचे आयोजन करण्यात आले होते. सैनिकांच्या आरोग्याची काळजी घेणे महत्त्वाचे असल्याने सद्गुरू यांचे ईशा फाऊंडेशन देशातील २३ वेग वेगळ्या ठिकाणी ६ महिने मोफत सैनिकांना हठ योगाचे प्रशिक्षण देणार आहेत. त्याची सुरुवात आज पासून करण्यात आली आहे
Continues below advertisement