Baramati : Isaque Bagwan यांच्या भावाचं स्टिंग ऑपरेशन, फडणवीसांचा आणखी एक पेन ड्राइव्ह : ABP Majha

निवृत्त पोलीस अधिकारी इसाक बागवान यांच्या बारामतीतील संपत्तीबाबत देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत आरोप केले ती संपत्ती नेमकी आहे तरी कोणती अशी उत्सुकता सर्वांनाच लागून राहिली. फडणवीस यांनी केलेल्या आरोपांनुसार बारामतीत ही संपत्ती कोणती आहे पाहुयात.....

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola