Unseasonal Rain : सांगलीत अवकाळी पावसाची हजेरी, जिल्ह्यातील अनेक भागात अवकाळीचा तडाखा : ABP Majha
Continues below advertisement
साताऱ्यातील माण खटावच्या काही भागात अवकाळी पावसानं जोरदार हजेरी लावली आहे.. तर सांगलीलाही पावसानं चांगलचं झोडपलं आहे.. यामुळे शेतकऱ्यांना पावसाचा मोठा फटका बसला आहे.. ज्वारी, गहू, हरभरा या पिकांची काढणी सुरु असल्यानं काल झालेल्या पावसामुळे हातातोंडाशी आलेला घासा वाया जाण्याच्या भितीनं शेतकरी धास्तावला आहे.
Continues below advertisement