Irshalwadi Landslide Death : इर्शाळवाडीतील मृतांचा आकडा 27वर पोहोचला,53 ग्रामस्थ अजूनही ढिगाऱ्याखाली

Continues below advertisement

इर्शाळवाडी दुर्घटनेतील मृतांचा आकडा २७ वर.५३ ग्रामस्थ अजूनही ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती.तिसऱ्या दिवशी बचावकार्य थांबवलं.तीन दिवसांपासून कोसळणाऱ्या पावसामुळे एनडीआरएफच्या जवानांच्या बचावकार्यात अनेक अडथळे येत आहेत. दरम्यान, येत्या दोन दिवसांमध्ये बचावकार्य थांबण्याची शक्यता आहे.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram