IRCTC : IRCTCची वेबसाईट बंद, तिकीट काढण्यासाठी नागपूर रेल्वे स्थानकावर प्रवाशांची गर्दी

Continues below advertisement

IRCTC Service Down : आयआरसीटीसीच्या (IRCTC) अॅप आणि वेबसाईटवरुन रेल्वे तिकीट आरक्षण करणाऱ्या प्रवाशांना अडचणीना तोंड द्यावे लागत आहे. आयआरसीटीच्या सर्व्हरमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने देशभरातील रेल्वे तिकीट आरक्षण यंत्रणा कोलमडली आहे. आज मंगळवारी (25 जुलै) पहाटे 3.30 वाजल्यापासून हा बिघाड सुरु झाला आहे. याचा परिणाम मुंबईत देखील दिसून येत आहे, लोकलने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना यूटीएस अॅपमधून (UTS App) तिकीट काढता येत नाही तसेच ATVM मशीन द्वारे देखील तिकीट बुकिंग होत नाही.

 

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram