Ambadas Danve on Nawab Malik :इकबाल मिर्ची आणि प्रफुल्ल पटेल यांचं संबंध सगळ्यांनाच माहितीये, पण...
abp majha web team
Updated at:
14 Aug 2023 06:12 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appभाजपला प्रफुल्ल पटेल चालतात तर नवाब मलिक का नाही?, असा सवाल विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केलाय. तसेच 'इकबाल मिर्ची, प्रफुल्ल पटेलांचा विषय संपूर्ण देशाला माहिती आहे, असंही अंबादास दानवे म्हणालेत.