IPCC Report 2022 : जगातील 3 अब्जांपेक्षा अधिक लोकांना हवामान बदलाचा फटका बसणार?

Continues below advertisement

IPCC Report 2022 : जगातील 3 अब्जांपेक्षा अधिक लोकांना हवामान बदलाचा फटका बसणार आहे. कार्बन उत्सर्जन कमी न झाल्यास मानवाला गंभीर परिणामांना सामोरं जावं लागणार असल्याचे इंटरगव्हर्नमेंटल पॅनल ऑन क्लायमॅट चेंज अर्थात IPCC च्या अहवालातून समोर आले आहे. तसेच तापमान वाढीचा कृषी क्षेत्राला फटका बसणार आहे. कृषी उत्पन्नात घट होणार असून, पुराचा धोका वाढण्याची भीती या IPCC च्या अहवालात व्यक्त करण्यात आली आहे. या अहवालातून काही धक्कादायक निरक्षणे समोर आली आहेत. 

 

 

 

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram