Sukanya Samriddhi scheme :सुकन्या समृद्धीसारख्या योजनांमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांना फायदा होणार?
Continues below advertisement
Sukanya Samriddhi scheme : गुंतवणूकदारांसाठी महत्त्वाची बातमी. केंद्र सरकार नवीन वर्षाच्या पहिल्या तिमाहीसाठी व्याजदरांचा आढावा घेणार आहे. यामुळे पीपीएफ, एनएससी आणि सुकन्या समृद्धीसारख्या योजनांमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांना फायदा होण्याची शक्यता आहे. या गुंतवणुकीतले व्याजदर नव्या वर्षात वाढू शकतात. छोट्या गुंतवणूकदारांसाठी ही सुवर्णसंधी असणार आहे. जानेवारी ते मार्च २०२३ च्या तिमाहीचा आढावा घेऊन हे पाऊल टाकण्यात येऊ शकतं.
Continues below advertisement