Subodh Bhave : 'हर हर महादेव' सिनेमाच्या निमित्ताने राज ठाकरेंची मुलाखत ABP Majha
अभिनेता सुबोध भावे आज राज ठाकरेंची थोड्याच वेळात मुलाखत घेणार आहे... हर हर महादेव' सिनेमाच्या निमित्ताने राज ठाकरेंची मुलाखत होणार आहे... मुंबईत "हर हर महादेव" चित्रपटाचं प्रमोशन सुरु आहे..याच कार्यक्रमाला राज ठाकरेही उपस्थित राहणार आहेत.. त्यामुळे राज्यातील राजकारणावर राज ठाकरे काय बोलणार?