Anil Ambani ED : उद्योगपती अनिल अंबानींची मुंबईतील ईडी ऑफिसमध्ये चौकशी

Continues below advertisement

उद्योगपती अनिल अंबानी यांची मुंबईतील ईडी ऑफिसमध्ये चौकशी करण्यात आलीय. तब्बल ७ ते ८ तासानंतर ते ईडी कार्यालयातून बाहेर पडले. फेमा उल्लंघन प्रकरणी त्यांची चौकशी करण्यात आल्याची माहिती आहे. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram