Mantralay : मंत्रालयातील इंटरनेट सेवा तीन तासांपासून ठप्प, घातपात की तांत्रिक अडचण हे अद्याप स्पष्ट
मंत्रालयातील इंटरनेट सेवा तीन तासांपासून ठप्प झाल्याची घटना घडली आहे. इंटरनेट सेवा ठप्प झाल्यानं मंत्रालयातील सर्व कामं रखडली असून इंटरनेट सेवा पूर्ववत करण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत. परंतु हा घातपात आहे की तांत्रिक अडचण आहे हे अद्याप स्पष्ट होऊ शकलेलं नाहिए.