International Yoga Day 2024 : आंतरराष्ट्रीय योगा दिनाच्या निमित्ताने 'योगा' वर बोलू काही
Continues below advertisement
International Yoga Day 2024 : आंतरराष्ट्रीय योगा दिनाच्या निमित्ताने 'योगा' वर बोलू काही
आज आंतरराष्ट्रीय योग दिन, आपलं शरीर निरोगी असेल तरच आपण आयुष्यातील सर्व गोष्टीचा आनंद घेऊ शकतो. योगासन हा केवळ व्यायाम नाही. तर ते आपले शरीर आणि मन दोन्ही जोडण्याचे साधन आहे. योगामुळे शरीरासोबत आपले मनही निरोगी राहते. योगामुळे अनेक आजार देखील बरे होतात. योगाभ्यास व योगाची संपूर्ण पद्धती सर्वांना माहिती व्हावी तसेच जगभरात योगाचा प्रसार व्हावा, या हेतूने दरवर्षी २१ जून रोजी ‘जागतिक योग दिन’ साजरा केला जातो.
Continues below advertisement