हिंगोलीत आंतरराष्ट्रीय संशोधन केंद्र, 'लीगो'चा अमेरिकेतील नासाशी संपर्क
भारतातील जमिनीचा अभ्यास करण्यासाठी आणि जमिनीतील होणाऱ्या हालचाली ची माहिती ठेवण्यासाठी लिगो नावाच्या संशोधन केंद्राची निर्मिती करण्यात येणार आहे लीगीचा थेट संपर्क हा अमेरिकेतील नासा असणार आहे त्यामुळे या प्रकल्पाचे मोठे महत्त्व असणार आहे या प्रकल्पाच्या उभारणीसाठी एकूण 173, हेक्टर जमीन हस्तांतरित करण्यात आली आहे तर या मधील शेतकऱ्यांच्या शेत जमिनीचा मोबदला देऊन सर्व कार्यवाही पूर्ण करण्यात आलेली आहे