Nashik Girish Mahajan : पावसाचं नुकसान झालेल्या भागाची गिरीश महाजनांकडून पाहणी
Continues below advertisement
मुसळधार पावसाचा सर्वाधिक फटका नाशिकच्या सिन्नर तालुक्याला बसला... पावसामुळे नुकसानग्रस्त झालेल्या भागाची आज राज्याचे मंत्री गिरिश महाजन आणि खासदार हेमंत गोडसे यांनी पाहणी केली.. येत्या सोमवारपर्यंत पंचनामे पूर्ण करू असं आश्वासन गिरीश महाजनांनी दिलंय.
Continues below advertisement
Tags :
Heavy Rain Girish Mahajan Hemant Godse Sinnar | Nashik Assurance Damaged Minister Girish Mahajan MP Worst Hit By Rain Panchname