Solapur : सोलापुरात चिमण्यांसाठी पाच हजार घरटी, Sparrow Capital बनवण्यासाठी पुढाकार
सोलापूरला 'स्पॅरो कॅपिटल' बनवण्यासाठी पोलीस आयुक्त हरीश बैजल यांच्या संकल्पनेतून सोलापुरात चिमण्यांसाठी घरटे बनवण्याचा उपक्रम राबवण्यात आला. या उपक्रमात अडीत हजार विद्यार्थ्यांनी सहभाग घेत ५ हजार घरटी तयार केली.