Anil Parab On MVA Morcha : महाविकास आघाडीच्या महामोर्चासंदर्भात नियोजनाची अनिल परबांकडून माहिती
Continues below advertisement
महाविकास आघाडीच्या शनिवारच्या महामोर्चासाठी मुंबई पोलिसांकडून अजूनही परवानगी मिळालेली नाही. पण लवकरच ती परवानगी मिळेल, असा विश्वास विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केला. महाविकास आघाडीचा हा मोर्चा शांततेत पार पडेल अशी हमीही अजितदादांनी दिली.
Continues below advertisement
Tags :
Maha Vikas Aghadi Mumbai Police Leader Of Opposition Vishwas Ajit Pawar Shaniwar Maha Morcha Permesh