Ineligible Member of Vidhan Parishad | विधान परिषदेवरती अपात्र सदस्य? | ABP Majha
Continues below advertisement
वरिष्ठ सभागृहामध्ये लेखक कवी गायक यांची मुख्यमंत्र्यांच्या शिफारशीनुसार राज्यपाल नियुक्ती करत असतात. असे आजवरचे संकेत आहेत. परंतु लातूर येथील मातंग समाजाचे कार्यकर्त्याने राजभवन आणि मुख्यमंत्री कार्यालयाला साडेतीनशेहून अधिक अर्ज करून राज्यपालांनी नियुक्त केलेले सदस्य योग्य पद्धतीने निवडून नियुक्त केले गेले का याची माहिती मागवली? या माहिती अधिकारामुळे राजभवन आणि मुख्यमंत्री कार्यालयाची गोची झाली आहे. कारण असे सदस्य नियुक्त करत असताना घटनेचे उल्लंघन झाल्याचं माहिती अधिकाराच्या उत्तरातून स्पष्ट झालय.
Continues below advertisement
Tags :
Ineligible Member State Legislative Council Of Maharashtra State Legislative Council Vidhan Parishad मराठी बातम्या