Indurikar Maharaj यांच्यावर गुन्हा दाखल झाल्यास रस्त्यावर उतरु, अखिल भारतीय वारकरी मंडळाचा इशारा | ABP Majha
इंदोरीकर महाराजांवर गुन्हा दाखल झाला तर रस्त्यावर उतरुन आंदोलन करण्याचा इशारा अखिल भारतीय वारकरी मंडळानं दिलाय...याबाबत त्यांनी बीडच्या उपजिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलंय..
इंदुरीकर महाराजांनी ग्रंथांचा आधार घेत वक्तव्य केलं होतं, त्यामुळं त्यांची बदनामी थांबवा असं अखिल भारतीय वारकरी परिषदेनं म्हटलंय
इंदुरीकर महाराजांनी ग्रंथांचा आधार घेत वक्तव्य केलं होतं, त्यामुळं त्यांची बदनामी थांबवा असं अखिल भारतीय वारकरी परिषदेनं म्हटलंय