Mumbai Fire | तीन तासांनंतर मुंबईतल्या जीएसटी भवनाला लागलेली आग आटोक्यात | ABP Majha
दुपारी साडेबारा वाजता लागल्या आगीवर 3 तासांनी नियंत्रण मिळवण्यात यश आलं..आठव्या मजल्यावर ही आग लागली होती. आगीची तिव्रता बघून अग्निशमन दलाच्या 20 गाड्या घटनास्थळी पोहोचल्या होत्या. कार्यालयाच्या नूतनीकरणाचं काम सुरु असताना ही आग पसरली असल्याती माहीती मिळतेय...सुदैवानं या आगीत कुठलीही जीवितहानी झालेली नाही.