Indrayani River : इंद्रायणी नदी प्रदूषणाप्रकरणी चिखलीमधील 6 कंपनी मालकांवर गुन्हा, 'माझा' इम्पॅक्ट

एबीपी माझाच्या बातमीनंतर आळंदीतील इंद्रायणी नदी प्रदूषणाप्रकरणी चिखलीमधील ६ कंपनी मालकांवर गुन्हा दाखल... पालिकेच्या घरगुती सांडपाणी वाहिण्यांमधून रसायनयुक्त पाणी नदीत सोडल्याचा ठपका...

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola