Indrajeet Sawant on Sanyogitaraje : संयोगिताराजेंना मंत्र म्हणण्यास विरोध, इंद्रजित सावंत म्हणतात...
abp majha web team
Updated at:
31 Mar 2023 11:48 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppIndrajeet Sawant on Sanyogitaraje : संयोगिताराजेंना मंत्र म्हणण्यास विरोध, इंद्रजित सावंत म्हणतात...
संभाजी राजे छत्रपती यांची स्वराज्य संघटना आरोग्यमंत्र्यांच्या विरोधात रस्त्यावर उतरणार. आरोग्यमंत्र्यांच्या मतदारसंघातच आरोग्य केंद्राची दुरावस्था झाल्याचा संभाजी राजे छत्रपती यांच्याकडून व्हिडिओ ट्विट.
एक महिना झाला सदर बाब सरकारच्या निदर्शनास आणून देखील कोणतीच कारवाई न झाल्याने संभाजी राजे छत्रपती आक्रमक
आरोग्यमंत्र्यांचा राजीनामा न घेतल्यास लवकरच स्वराज्य संघटनेचे रस्त्यावर उतरून आंदोलन