Jitendra Awhad : काळाराम मंदिरातील श्रीरामाच्या मुर्तीसमोर संविधानाची प्रत ठेवणार - जितेंद्र आव्हाड
Continues below advertisement
Jitendra Awhad : काळाराम मंदिरातील श्रीरामाच्या मुर्तीसमोर संविधानाची प्रत ठेवणार - जितेंद्र आव्हाड
काळाराम मंदिराच्या सनातनी मनुवाद्यांचा माजोरडेपणा. छत्रपती घराण्याच्या संयोगीताराजे भोसले यांच्या पुजेवेळी वेदोक्त मंत्राऐवजी, पुराणोक्त मंत्र म्हटले. त्यावेळी संयोगीताराजेंनी त्याना सुनावल, छत्रपती मुळे मंदिर राहिली त्यानाच वेदोक्त मंत्राचा अधिकार नाही.? त्यांनीं उत्तर दिले नाही तुम्हाला अधिकार नाही - जितेंद्र आव्हाड
Continues below advertisement