Indrajeet Sawant : महाराज आग्र्याहून सुटताना Rahul Solapurkar तिथे होता का? : इंद्रजीत सावंत
Indrajeet Sawant : महाराज आग्र्याहून सुटताना Rahul Solapurkar तिथे होता का? : इंद्रजीत सावंत
छत्रपती शिवाजी महाराज आग्र्याहून सुटताना राहुल सोलापूरकर तिथे होता का? इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत यांचा संतप्त सवाल आग्र्याची सुटका याबाबत इतिहासात अनेक दाखले आहेत राहुल सोलापूरकर यांचे कोणत्या माहितीच्या आधारे हे वक्तव्य पेटारे होते की नाही हा चर्चेचा मुद्दा रायगडावर हिरकणी बुरुज आहे, औरंगजेबाचा इतिहासकार खाफीखान त्याने देखील त्याबाबत लिहिले आहे. शिवकाळापासून हिरकणीचा इतिहास पुढच्या पिढीला सांगितला जातो