Indian Rivers Dry : देशातील प्रमुख नद्या अवघ्या 27 वर्षांत कोरड्या पडण्याची शक्यता, कारण काय?

देशातील प्रमुख नद्या अवघ्या 27 वर्षांत कोरड्या पडण्याची शक्यता, संयुक्त राष्ट्रसंघाच्या अहवालातून माहिती.  ग्लोबल वॉर्मिंगमुळे हिमनद्या वेगानं वितळत असल्यानं अनेक आशिआई देशांना पाण्याची कमतरता भासण्याची शक्यता. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola