Nagpur | नागपूर- जबलपूर महामार्गावर बिबट्यापाठोपाठ रानगव्याचा वावर
Continues below advertisement
नागपूर- जबलपूर महामार्गावर बिबट्यापाठोपाठ रानगव्याचा वावर. रानगव्याच्या मुक्तसंचाराचा व्हिडिओ सशल मीडियावर व्हायरल. वनविभागाची टीम घटनास्थळी पोहोचण्यापूर्वीच हा गवा पुन्हा एकदा जंगलात निघून गेला.
Continues below advertisement