India vs England Cricket match:भारताची इंग्लंडवर पाच विकेट्सने मात;चौथ्या कसोटीत भारताचा विजय

Continues below advertisement

India vs England Cricket match:भारताची इंग्लंडवर पाच विकेट्सने मात;चौथ्या कसोटीत भारताचा  विजय  चौथ्या कसोटीत इंग्लंडवर 5 विकेट्स राखून भारताने विजय मिळवला आहे. रोहित शर्माच्या टीम इंडियाने रांची कसोटीतही तिरंगा फडकावून, इंग्लंडविरुद्धची कसोटी मालिका खिशात टाकली

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram