India Vs Australia : पाचव्या कसोटीसह ऑस्ट्रेलियानं मालिकाही 3-1 नं जिंकली
पाचव्या क्रिकेट कसोटीत ऑस्ट्रेलियाचा ६ गडी राखून विजय पाचव्या कसोटीसह ऑस्ट्रेलियानं मालिकाही ३-१ ने जिंकली १० वर्षानंतर बॉर्डर-गावसकर ट्रॉफीवर ऑस्ट्रेलियानं मिळवला ताबा २०१६ पासून सलग चार मालिका जिंकल्यानंतर पाचव्या मालिकेत भारत पराभूत पाचव्या कसोटीत भारतानं ठेवलं होतं फक्त १६२ धावांचं आव्हान ऑस्ट्रेलियानं चार गड्यांच्या मोबदल्यात पार केलं १६२ धावांचं आव्हान प्रसिद्ध कृष्णाच्या तीन विकेट्समुळं निर्माण झाली होती चुरस ३ बाद ५८ वरुन ऑस्ट्रेलियानं गाठलं १६२ धावांचं आव्हान भारतानं आज फक्त १६ धावांची भर घालून गमावल्या चार विकेट्स