Maharashtra Mansoon : 4 जून ला केरळात मान्सून दाखल होण्याचा भारतीय हवामान विभागाचा अंदाज
Continues below advertisement
मान्सून दक्षिण अंदमान समुद्राच्या काही भागात दाखल, भारतीय हवामान विभागाची माहिती. तर ४ जून रोजी केरळात मान्सून दाखल होण्याचा भारतीय हवामान विभागाचा अंदाज.
Continues below advertisement
Tags :
Kerala Information India Meteorological Department Monsoon South Andaman Sea June 4 Monsoon Set In