INDIA Meeting in Mumbai : INDIA ची पुढची बैठक मुंबईत, मविआच्या नेत्यांची रणनिती ठरली
Continues below advertisement
INDIA Meeting in Mumbai : INDIA ची पुढची बैठक मुंबईत, मविआच्या नेत्यांची रणनिती ठरली
इंडीयाची बैठक ३१ ऑगस्ट आणि १ सप्टेंबरला मुंबईत होणारेय. हयात हाॅटेल मध्ये होणार, मविआ नेत्यांच्या बैठकीत शिक्कामोर्तब. मविआतील प्रत्येक पक्षातील पाच सदस्यांची समिती तयार करण्यात येणार आहे, ही समिती नियोजन करेल.
Continues below advertisement