Corona : कोरोनाविरोधी लढाईत भारताला मोठं यश, देशात २०० कोटी लसीकरणाचा टप्पा पूर्ण
Continues below advertisement
Corona : कोरोनाविरोधी लढाईत भारताला मोठं यश मिळालंय.. देशात २०० कोटी लसीकरणाचा टप्पा पूर्ण झालाय. तब्बल १८ महिन्यात भारताने हा इतिहास घडवलाय... १६ जानेवारी २०२१ रोजी देशात कोरोना लसीकरण मोहिम सुरु झाली होती...
Continues below advertisement
Tags :
Maharashtra News Corona India Live Marathi News ABP Majha LIVE Marathi News Vaccine ABP Maza Abp Maza Live Abp Maza Marathi Live Live Tv