Gold Price : रशिया आणि युक्रेन युद्धाचा सोन्या-चांदीच्या दरांवर, जाणुन घ्या किती वाढले आहेत दर
रशिया आणि युक्रेन युद्धाचा परिणाम सोन्याच्या आणि चांदीच्या दरांवर झालाय. सोनं आणि चांदीच्या दरांत वाढ झाल्याचं पाहायला मिळतंय. दहा ग्राम सोन्याचे दर 53 हजार 500 वर गेलेत.. तर चांदीचे दर 71 हजारांवर पोहचलेत.. वाढत्या दरांमुळे ग्राहकांनी सोने खेरेदीकडे पाठ फिरवलीय.
Tags :
ABP Majha LIVE ABP Maza Gold Rate Gold Price Abp Maza Live Gold Price In India Gold Price Ukraine Russia