India vs Sri Lanka : बंगळुुरु कसोटीत भारत 238 धावांनी विजयी, तिसऱ्या दिवशीच विजयावर शिक्कामोर्तब
Continues below advertisement
बंगळुुरु कसोटीवर दुसऱ्याच दिवशी भारतानं आपली पकड़ आणखी मजबूत केलीय...जसप्रीत बुमराच्या भेदक माऱ्यामुळं श्रीलंकेचा पहिला डाव 109 धावात संपुष्टात आला.. दुसऱ्या डावातही श्रेयस अय्यर आणि रिषभ पंतच्या खेळीच्या जोरावर भारतानं 9 बाद 303 धावा केल्या. 303 धावांवरच भारतानं दुसरा डाव घोषित केला.
Continues below advertisement