Wardha : 17 महापुरुष, 4 हजार स्क्वेअर, 1100 किलो रांगोळी...स्वातंत्र्य दिनानिमित्त कलाकृती

Continues below advertisement

वर्ध्याच्या जिल्हा स्टेडियमवर तब्बल 4 हजार स्क्वेअर फूटमध्ये महापुरूषांची रांगोळी साकारण्यात आली, यावेळी अकराशे किलो रांगोळीचा वापर करून रांगोळीतून 17 महापुरुषांची चित्र रेखाटण्यात आली. 

 

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram