Independence Day: स्वातंत्र्यदिनाकरिता राज्य सरकारच्या मार्गदर्शक सूचना जारी
Independence Day: स्वातंत्र्यदिनाकरिता राज्य सरकारच्या मार्गदर्शक सूचना जारी स्वातंत्र्यदिन (१५ ऑगस्ट ) करिता राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचना जारी राज्यात एकाच वेळी सकाळी ९ वाजून ०५ मिनिटांनी शासकीय कार्यालयात ध्वजारोहणाचा कार्यक्रम होणार एकापेक्षा जास्त जिल्ह्यांचे पालकमंत्री कोणत्या जिल्ह्यात उपस्थित राहणार ते सरकार स्वतंत्रपणे ठरवेल जिथे पालकमंत्री उपस्थित राहणार नाहीत तिथे जिल्हाधिकाऱ्यांनी ध्वजारोहण करायचे आह कार्यक्रमाचा राजकीय व्यासपीठासारखा वापर करू नये ऐतिहासिक किल्ल्यांवर राष्ट्राध्वज उभारला जाणार मुख्यमंत्री मंत्रालयात सकाळी ९.०५ वाजता ध्वजारोहण करणार