Independent Day: स्वातंत्र्यदिन मोठ्या उत्साहात साजरा, चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण
abp majha web team
Updated at:
15 Aug 2023 12:04 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appआज देशभरात स्वातंत्र्यदिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. अलिबागच्या पोलीस मैदानावर उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं. तर तिकडे वाशिम जिल्हाधिकारी कार्यालयात सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या हस्ते मुख्य ध्वजारोहण सोहळा संपन्न झालं.अमरावतीच्या विभागीय आयुक्त कार्यालयात मंत्री छगन भुजबळांच्या हस्ते ध्वजारोहण सोहळा संपन्न झाला.. ,यवतमाळच्या जिल्हाधिकारी कार्यालयात मुख्य शासकिय ध्वजारोहण पालकमंत्री तथा मृदू व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांच्याहस्ते करण्यात आलं