Independence Day 2022: स्वातंत्र्यदिनानिमित्त राज्यातील मंदिरे तिरंगी रंगात न्हाऊन निघालीय
Continues below advertisement
स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव संपूर्ण देशभर उत्साहात साजरा होत असताना आज विठ्ठल मंदिराला आकर्षक तिरंगी फुलांची सजावट केल्याने विठुरायला तिरंगी रंगात रंगून निघाला आहे . विठ्ठल आणि रुक्मिणी गाभाऱ्यात पुरातत्व विभागाच्या सूचनेनुसार फुल सजावट केली जात नसली तरी चौखांबी , सोलाखांबी सह मंदिराच्या इतर भागात आकर्षक तिरंगी फुलांची सजावट करण्यात आली आहे .
Continues below advertisement