
Independence Day: स्वातंत्र्यदिनानिमित्त राज्यात ठिकठिकाणी मान्यवरांच्या हस्ते ध्वजारोहण : ABP Majha
Continues below advertisement
स्वातंत्र्यदिनानिमित्त राज्यात ठिकठिकाणी मान्यवरांच्या हस्ते ध्वजारोहण समारंभ करण्यात आला. स्वातंत्र्यदिनाचा हा अमृतमहोत्सव राज्यभरातून मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाला ठिकठिकाणी त्या त्या जिल्ह्याचे पालकमंत्री आणि मान्यवरांच्या उपस्थित ध्वजारोहनाचा कार्यक्रम पार पडला .
Continues below advertisement
Tags :
CM Uddhav Thackeray Latest Marathi News Abp Majha Aditya Thackeray Latest Update Mohan Bhagwat Trending News Marathi News ABP Maza Local News Top News Top Marathi News Chhagan Bhujbal Ashok Chavan Bhagat Singh Koshyari ABP Majha ABP Majha Video