Tulja bhavani Temple : तुळजाभवानी मंदिरात असभ्य वस्त्रधाऱ्यांना प्रवेश नाही, मंदिरात लागले फलक
abp majha web team
Updated at:
18 May 2023 01:32 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appतुळजाभवानी मंदिरात असभ्य वस्त्रधाऱ्यांना प्रवेश नाहीअसे मंदिरात फलक लागले आहेत . त्यामुळे भारतीय संस्कृतीचं भान ठेवा असा सल्ला भाविकांना देण्यात आला आहे.